Current Affairs 2014 चालु घडामोडी 2014

●● Current Affairs Jan 2014 ●●

केंद्र सरकारने जैन
समाजाला अल्पसंख्याकाचा दर्जा देण्याच
जैन समाजाचा कितवा क्रमांक लागतो?
==== सहावा

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी एम आय
१७ ही हॅलिकॉप्टर भारत
कोणत्या देशाकडून खरेदी करणार आहेत?
==== रशिया

आपल्या सोबत अण्वस्त्र वाहून
नेण्याची क्षमता असणारे 'अग्नी ४' हे
भारताचे कितवे क्षेपणास्त्र आहे?
==== सहावे

टाइम्स ग्रुपने नुकतेच कोणत्या भाषेत
आपले दैनिक वृत्तपत्र काढले आहे?
==== गुजराथी

२६ जानेवारी २०१४ रोजी ‘रोल ऑन
रोल ऑफ’ सेवा (रो-रो) सेवेस किती वर्षे
पूर्ण होत आहेत?
==== १५ वर्षे

पनामा कालव्याच्या निर्मितीला २०१
मध्ये किती वर्ष पूर्ण होत आहे?
==== १०० वर्षे

'एएनआर' अक्कीनेनी नागेश्वर राव
यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
कोणत्या वर्षी प्रदान करण्यात
आला होता?
==== १९९०

Tags: mpsc current affairs 2014 चालु घडामोडी २० १४ current affairs Jan 2014 mpsckatta mpsc exam enfo , mpsc katta , marathi current affairs marathi font source- wikipedia

Share this article :